01:24:45
DAY 01 - Mind Calmness (मनःशांतीकडे पहिले पाऊल)
1 hrs 24 mins 45 secs

आजच्या धावपळीच्या जीवनात मन शांत ठेवणं, स्ट्रेस कमी करणं आणि आतून ऊर्जा व आत्मविश्वास टिकवणं खूप कठीण झालं आहे. आपण बाह्य जग बदलण्याचा प्रयत्न करतो, पण खरी गरज आहे आपल्या श्वासावर आणि श्वासाद्वारे मनावर नियंत्रण मिळवण्याची.
PRANA AWAKENING हा ३ दिवसांचा खास प्राणायाम कार्यक्रम आहे, जो तुम्हाला मदत करेल:
मन शांत आणि स्थिर करण्यासाठी
ताण, चिंता आणि ओव्हरथिंकिंग कमी करण्यासाठी
शरीरातील नैसर्गिक ऊर्जा वाढवण्यासाठी
आत्मविश्वास आणि फोकस सुधारण्यासाठी
या कोर्समध्ये तुम्ही शिकाल
हा कोर्स कोणासाठी आहे?
✨ फक्त ३ दिवसांत तुमच्या मन आणि ऊर्जेमध्ये बदल अनुभवायला सुरुवात करा.
₹499