PRANA AWAKENING 01

Description

आजच्या धावपळीच्या जीवनात मन शांत ठेवणं, स्ट्रेस कमी करणं आणि आतून ऊर्जा व आत्मविश्वास टिकवणं खूप कठीण झालं आहे. आपण बाह्य जग बदलण्याचा प्रयत्न करतो, पण खरी गरज आहे आपल्या श्वासावर आणि श्वासाद्वारे मनावर नियंत्रण मिळवण्याची.
PRANA AWAKENING हा ३ दिवसांचा खास प्राणायाम कार्यक्रम आहे, जो तुम्हाला मदत करेल: 

मन शांत आणि स्थिर करण्यासाठी
ताण, चिंता आणि ओव्हरथिंकिंग कमी करण्यासाठी
शरीरातील नैसर्गिक ऊर्जा वाढवण्यासाठी
आत्मविश्वास आणि फोकस सुधारण्यासाठी


या कोर्समध्ये तुम्ही शिकाल

  • श्वास आणि मन यांचा खोल संबंध
  • योग्य श्वास घेण्याची पद्धत
  • प्राणायामाद्वारे मनावर नियंत्रण मिळवण्याचे तंत्र
  • दैनंदिन जीवनात शांतता आणि स्पष्टता कशी आणावी


हा कोर्स कोणासाठी आहे?

  • ज्यांना स्ट्रेस, चिंता किंवा अस्थिरता जाणवते
  • ज्यांना अधिक ऊर्जा आणि फोकस हवा आहे
  • ज्यांना स्वतःला समजून घ्यायचं आहे आणि आयुष्य सुधारायचं आहे


✨ फक्त ३ दिवसांत तुमच्या मन आणि ऊर्जेमध्ये बदल अनुभवायला सुरुवात करा.

Content

01:12:22

DAY 01 - मनःशांतीकडे पहिले पाऊल (Mind Calmness)

1 hrs 12 mins 22 secs
01:13:45

Day 02 - Energy Activation (ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवा)

1 hrs 13 mins 45 secs
01:19:00

DAY 03 - Total stillness (संपूर्ण स्थिरता)

1 hrs 19 mins

PRANA AWAKENING 01